US Presidential Election 2024: 'कमला हॅरिस अमेरिकेच्या उत्तम राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात'; Barack Obama यांनी Kamala Harris यांना जाहीररित्या दिला पाठिंबा
'कमला हॅरिस उत्तम राष्ट्रपती होऊ शकतात आमचा त्यांना पाठिंबा आणि शुभेच्छा असल्याचं' ओबामा यांनी म्हटलं आहे.
- Read in
- मराठी
माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Barack Obama आणि फर्स्ट लेडी Michelle Obama यांनी जाहीररित्या Kamala Harris यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीचं कौतुक केले आहे. बराक ओबामा यांनी कमला हॅरिस यांच्यासोबत फोनवर बोलून आपला पाठिंबा दिला आहे. 'कमला हॅरिस उत्तम राष्ट्रपती होऊ शकतात आमचा त्यांना पाठिंबा आणि शुभेच्छा असल्याचं' ओबामा यांनी म्हटलं आहे. 'नोव्हेंबरमध्ये हॅरिसचा विजय सुनिश्चित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचं ओबामा म्हणाले आहेत. "मिशेल आणि मी सध्या कमला हॅरिस बद्दल अभिमान बाळगून आहोत. अमेरिकन लोकांना हॅरिसला पाठिंबा देण्यासाठी त्यांना निवडणूक देण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले असल्याचे ते म्हणाले आहेत. US Presidential Election 2024 मध्ये शर्यतीत Kamala Harris च्या यशासाठी भारतात Tamil Nadu मधील त्यांच्या गावात खास प्रार्थना, शुभेच्छांचा वर्षाव.
Earlier this week, Michelle and I called our friend @KamalaHarris. We told her we think she’ll make a fantastic President of the United States, and that she has our full support. At this critical moment for our country, we’re going to do everything we can to make sure she wins in… pic.twitter.com/0UIS0doIbA
— Barack Obama (@BarackObama) July 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 26, 2024 03:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

