World’s Worst Foods: TasteAtlas ने प्रसिद्ध केली,जगातील 100 सर्वात वाईट पदार्थांची यादी, भारतातील बटाटा-वांगी भाजीचा समावेश

भारतामध्ये अनेक ठिकाणी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी रोज वेगवेगळ्या भाज्या केल्या जातात, जाणून घ्या अधिक माहिती

भारतामध्ये अनेक ठिकाणी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी रोज वेगवेगळ्या भाज्या केल्या जातात. भारतामध्ये वांगी-बटाटा ही भाजी लोकप्रिय असून ती बाराही महिने खाल्ली जाते. दरम्यान, जगातील सर्वात वाईट पदार्थांमध्ये या भाजीचा समावेश करण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement