International Women's Day 2022 ला जांभळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात, जाणून घ्या जांभळ्या रंगाचे महत्त्व
आंतरराष्ट्रीय महिला दिन मंगळवारी 8 मार्च 2022 रोजी आहे. महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक आणि ऐतिहासिक कामगिरीचीसाठी दरवर्षी जागतिक उत्सव साजरा केला जातो.
महिला दिन हा दिवस लिंग समानता, महिला सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता, मूलभूत मानवी हक्क, आर्थिक समानता आणि इतर अनेक सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा उत्सव 'जांभळा' रंगाशी संबंधित आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement