Close
Advertisement
 
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

Singer KK Dies Aged 53: PM Mod, Amit Shah, Ajay Devgn सह अनेकांनी व्यक्त केले शोक

मनोरंजन टीम लेटेस्टली | Jun 01, 2022 01:49 PM IST
A+
A-

53-वर्षीय गायकाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या मृत्यूच्या सुमारे 10 तास पूर्वीचे कोलकाता येथील एका ऑडिटोरियममध्ये झालेल्या कॉन्सर्टचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. कोलकाता येथील कॉन्सर्ट गायकाचा अखेरचा ठरला. मनोरंजन विश्वातील अनेकांनी सोशल मिडीयावर केकेच्या मृत्यूवर शोक व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ट्विट केले की, “केके यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले”.

RELATED VIDEOS