गुरुवार, ऑक्टोबर 01, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
लाडकी बहीण योजनेत खरंच 1800 रुपये मिळणार? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर | नाशिक, 1 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: दुष्काळग्रस्त परिस्थिती, डोंगरळे खटल्याचा निकाल & एक्सप्रेसवेचे काम रखडले | पुणे, 1 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: आधार पडताळणी, पाणीटंचाई, केतन अग्रवाल खून & व्हॉट्सॲप बिझनेस शुल्क |

RERA Certificate Scam: रेरा प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी KDMC बेकायदा 65 बांधकामे पाडणार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 04, 2022 12:30 PM IST
A+
A-

रेरा प्रमाणपत्र घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेल्या विकासकांची बेकायदा बांधकामे कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) पाडणार आहे. केडीएमसीने घोटाळ्यात सहभागी असलेल्या 65 बिल्डरांना नोटिसा बजावल्या आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel