Close
Advertisement
 
बुधवार, एप्रिल 23, 2025
ताज्या बातम्या
29 minutes ago

Mumbai Police Force Contract Recruitment: राज्याच्या गृह विभागाने घेतला 3 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 12, 2023 03:37 PM IST
A+
A-

मनुष्यबळाची टंचाई दूर करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने चक्क कंत्राटी पोलीस भरती करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलासाठी राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ही भरती कंत्राटी स्वरुपात असेल, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS