शुक्रवार, ऑगस्ट 28, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Chandra Grahan 2026 Live Streaming: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज; भारतात थेट नाही दिसणार तरी इथे पहा लाइव्हस्ट्रीम | देशासाठी गौरवास्पद कामगिरी: भूतान सरकारच्या शासकीय सेवेत धावणार 54 भारतीय Mahindra XEV 9e | पुणे, 28 ऑगस्ट 2026 ठळक बातम्या: आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे, ध्वनी प्रदूषणावर बंदी & हत्या प्रकरणे |

बंदूक विक्रीसंबंधी कायदे असण्याबाबत Mathew McConaughey यांनी केले भाष्य

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 08, 2022 02:26 PM IST
A+
A-

अभिनेते मॅथ्यू मॅककोनाघी यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये भावनिक भाषण केले.टेक्सासमधील उवाल्डे येथील प्राथमिक शाळेत झालेल्या हत्याकांडानंतर बंदुकी संबंधी भावनिक आवाहन केले. मॅककोनाघी यांनी,  24 मे रोजी 19 मुले आणि दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर उवाल्डेला भेट देणारे आणि पीडितांच्या कुटुंबियांना भेटलेल्या मॅककोनाघी यांनी मरण पावलेल्या मुलांबद्दल भाष्य केले. मॅथ्यू मॅककोनाघी यांनी सांगितले की, 10 वर्षांच्या अलिथिया रामिरेझने बनवलेले रंगीत रेखाचित्र प्रदर्शित केले, अलिथियाला पॅरिसमधील कला शाळेत जायचे होते, हे ऐकून श्रोते भावूक झाले होते.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel