Maharashtra: दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जारी, जाणून घ्या अधिक माहिती

दहावी-बारावीच्या निकालानंतर आता कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेला एकीकडे सुरूवात झाल्यानंतर ज्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षेची देखील तयारी पूर्ण झाली आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

दहावी-बारावीच्या निकालानंतर आता कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेला एकीकडे सुरूवात झाल्यानंतर ज्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षेची देखील तयारी पूर्ण झाली आहे. पुरवणी परीक्षेची अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement