Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
7 minutes ago

Leopard Rescue Gone Wrong: रेस्क्यू टीमवर बिबट्याने केला हल्ला, 3 जण जखमी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 09, 2022 01:23 PM IST
A+
A-

रेस्क्यू टीम बिबट्याला पकडण्यासाठी ऑपरेशन करत असताना बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याच्या हल्ल्यात एक पोलीस आणि वन विभागाचे दोन अधिकारी जखमी झाले आहेत. हरियाणातील पानिपतमधील बेहरामपूर गावात ही घटना घडली

RELATED VIDEOS