Jayakwadi Dam Water Level: मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस, जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला, शेतकऱ्यांना दिलासा

मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात परिस्थिती गंभीर बनली होती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात परिस्थिती गंभीर बनली होती. दरम्यान अशातच गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement