शनिवार, ऑक्टोबर 03, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'गणितात चांगले गुण मिळवून देतो'; राजकोटमध्ये 14 वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप, शिक्षकाला अटक | Hingoli Earthquake: हिंगोलीत काही तासांत भूकंपाचे दोन धक्के, 4.5 तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीती | नाशिक, 3 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: 53 हजार कोटींची गुंतवणूक, कारागृहात व्हिडिओ प्रकरण & मनमाड-इंदूर रेल्वे निविदा |

Gyanvapi Mosque Case: सर्वेक्षण स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 13, 2022 03:09 PM IST
A+
A-

न्यायालयाने तातडीने कोणताही आदेश देण्यास नकार दिला आहे. न्यायालय आधी या प्रकरणाची फाइल पाहणार, असे न्यायालयाने सांगितलं आहे. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) रवी कुमार दिवाकर यांच्या कोर्टाने सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत आयोगाची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel