बुधवार, सप्टेंबर 23, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
IND vs NZ T20: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात 'या' खतरनाक खेळाडूंची एन्ट्री; सँटनरकडे धुरा | Pune Metro Line 3: पीएमओची तारीख मिळेना, आचारसंहिता आडवी आली; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकला? | Hyundai Bayon Entry: 'बायॉन' येताच i10 आणि i20 बंद होणार? ह्युंदाईने अचानक घेतला 'हा' मोठा निर्णय! |

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते Mithilesh Chaturvedi यांचे हृदय विकाराच्या झटक्यानं निधन

मनोरंजन टीम लेटेस्टली | Aug 05, 2022 10:39 AM IST
A+
A-

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांनी 3 ऑगस्टच्या संध्याकाळी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel