Close
Advertisement
 
गुरुवार, फेब्रुवारी 20, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Coronavirus Outbreak: चिंताजनक! कोरोनामुळे २४ तासात ३३१ रुग्णांचा मृत्यू आणि ९,९८७ करोनाबाधित रुग्ण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 09, 2020 02:49 PM IST
A+
A-

दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत जात आहे. यातच आता अजुन एक चिंतेची बाब समोर येत आहे ,गेल्या सात दिवसांपासून दररोज नऊ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.

RELATED VIDEOS