Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
20 minutes ago

CBSE Exam Dates For Class 10, 12: टर्म 2 पेपर 26 एप्रिलपासून सुरू, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केले घोषित

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 10, 2022 01:09 PM IST
A+
A-

कोरोनामुळे CBSE ने 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा टर्म 1 आणि 2 मध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. CBSE इयत्ता 10 ची टर्म-1 बोर्ड परीक्षा 17 नोव्हेंबरला महत्वाच्या विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान सोप्या विषयांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

RELATED VIDEOS