Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

Amway Money Laundering Case: अ‍ॅमवे कंपनीची 757 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 19, 2022 12:28 PM IST
A+
A-

अ‍ॅम्वे कंपनीची तब्बल 757 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.आर्थिक घोटाला केल्याच्या आरोपाखाली ईडीने ही कारवाई केली आहे. कंपनीच्या वेगवेगळ्या पाच कार्यालयांवर ईडीने कारवाई केल्याचे समजते.

RELATED VIDEOS