Advertisement
 
रविवार, ऑगस्ट 17, 2025
ताज्या बातम्या
21 days ago

A Streak Of Tigers: IFS अधिकारीने वाघांचा दुर्मिळ व्हिडीओ केला शेअर, पाहून व्हाल चकित

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 13, 2022 01:31 PM IST
A+
A-

वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता या प्राण्यांना पाहून घाम फुटतो. मात्र, अनेकांना या प्राण्यांना समोरून पाहण्याची फार इच्छा असते. सध्या वनविभागाच्या अधिकाऱ्याने ट्विटरवर असंच एक दुर्मिळ व्हिडीओ शेअर केला आहे. वाघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वाघ जंगलात जात असताना व्हिडीओ घेण्यात आला होता.

RELATED VIDEOS