Zomato to Elon Musk On Blue Tick: 'ब्लु टीक'साठी झोमॅटोने Elon Musk यांना मागीतला 60% डिस्काऊंट, मग पुढे काय घडलं? घ्या जाणून
661) रुपये मोजावे लागती असे मस्क म्हणतात. यावर युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारी कंपनी झोमॅटोनेही प्रतिक्रिया दिली आहे. खरे तर झोमॅटो (Zomato) कंपनीने एलन मस्क यांच्याकडे 'ब्लू टिक'साठी चक्क 60 % डिस्काउंट देण्याची मागणी केली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे (Twitter) नवे प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर ब्लू (Twitter Blue Tick) टिकसाठी पैसे आकारणार असल्याचे जाहीर केले. ज्याची जगभर चर्चा झाली. ट्विटरवर ब्लुटीक हवी असेल तर त्यासाठी प्रति महिना $8 (अंदाजे रु. 661) रुपये मोजावे लागती असे मस्क म्हणतात. यावर युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारी कंपनी झोमॅटोनेही (Zomato to Elon Musk On Blue Tick) प्रतिक्रिया दिली आहे. खरे तर झोमॅटो (Zomato) कंपनीने एलन मस्क यांच्याकडे 'ब्लू टिक'साठी चक्क 60 % डिस्काउंट देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, अनेक युजर्सप्रमाणे झोमॅटोनेही एलन मस्ककडे 'ब्लू टिक' शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. ही मागणी करत Zomato ने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये झोमॅटोने म्हटले आहे की, ओके एलन, पण $8 वर ($5 पर्यंत सूट) 60% सूट कशी राहील? असे विचारले आहे. जर झोमॅटोची ब्लू टिकची मागणी मस्क यांनी मान्य केली आणि ट्विटरने तशी ऑफर दिली, तर युजला दरमहा सुमारे $3 (सुमारे 250 रुपये) द्यावे लागतील.
ट्विट
झोमॅटोने केलेल्या ट्विटला आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर शेकडो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी सांगितले की, ब्लू टिक फीसाठी बार्गेनिंग करण्याचा हा प्रकार म्हणजे बाजारात महिलांची बार्गेनिंगप्रमाणेच आहे. एका यूजरने लिहिले - ब्लू टिक फी आता भारतीय महिला ठरवतील, स्वस्त पेक्षा स्वस्त. (हे ही वाचा:- Elon Musk: ट्विटरने 7,500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवे प्रमुख एलन मस्क म्हणतात 'Unfortunately, No Choice')
ट्विट
ट्विट
ट्विट
इलॉन मस्कने ब्लू टिक चार्जबाबत ट्विटरवर अनेक ट्विट केले आहेत. पेमेंटवर कोणीही ब्लू टिक मिळवू शकतो, असे त्यांनी ट्विटच्या मालिकेद्वारे स्पष्ट केले आहे. तथापि, ब्लू टिक वापरकर्त्यांना अनेक फायदे देखील दिले जातील. यापैकी एक फायदा म्हणजे त्यांना जाहिराती पाहायला मिळतील.