Close
Search

WhatsApp Update: 1 नोव्हेंबर 2021 पासून 'या' Android आणि iOS Smartphones मध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट होणार बंद; इथे पहा संपूर्ण यादी

अ‍ॅन्ड्रॉईड फोन ज्यामध्ये Android 4.0.3 किंवा त्याहून कमी प्रणाली आहे. तर आयफोन मध्ये iOS 9 आणि जुनी प्रणाली आहे त्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट आता बंद होणार आहे.

टेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली|
WhatsApp Update: 1 नोव्हेंबर 2021 पासून 'या' Android आणि  iOS Smartphones मध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट होणार बंद; इथे पहा संपूर्ण यादी
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

येत्या 3 महिन्यात अजून एक वर्ष संपणार आहे. यासोबतच काही Android smartphones आणि iPhonesसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp) सपोर्ट देखील संपणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप कडून नुकतीच एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये नोव्हेंबर 2021 पासून कोणत्या स्मार्टफोनमधील सपोर्ट व्हॉटसअ‍ॅप संपवणार आहे ते जाहीर करण्यात आले आहे. साधारण हे ते अ‍ॅन्ड्रॉईड फोन आहेत ज्यामध्ये Android 4.0.3 किंवा त्याहून कमी प्रणाली आहे. तर आयफोन मध्ये iOS 9 आणि जुनी प्रणाली आहे.

Samsung, LG, ZTE, Huawei, Sony, Alcatel या अ‍ॅन्ड्राईड फोनचा त्यामध्ये समावेश आहे. तर आयफोन मध्ये iPhone SE, iPhone 6S, आणि iPhone 6S मधील सपोर्ट बंद होणार आहे. (नक्की वाचा: WhatsApp चॅट्स iPhone मधून Samsung फोनमध्ये कसे ट्रान्सफर कराल? जाणून घ्या iOS मधून Android Mobiles मध्ये बॅकअप घेण्याची पद्धत).

Samsung मध्ये Samsung Galaxy Trend Lite, Galaxy Trend II, Galaxy SII, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2, Galaxy Core, आणि Galaxy Ace 2 मधून व्हॉट्सअ‍ॅप सपोर%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3+%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80 https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Ftechnology%2Fwhatsapp-update-whatsapp-will-stop-working-on-samsung-lg-zte-huawei-sony-alcatel-android-to-iphone-se-iphone-6s-ios-smartphones-from-november-1-2021-here-is-full-list-284975.html',900, 600)">

टेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली|
WhatsApp Update: 1 नोव्हेंबर 2021 पासून 'या' Android आणि  iOS Smartphones मध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट होणार बंद; इथे पहा संपूर्ण यादी
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

येत्या 3 महिन्यात अजून एक वर्ष संपणार आहे. यासोबतच काही Android smartphones आणि iPhonesसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp) सपोर्ट देखील संपणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप कडून नुकतीच एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये नोव्हेंबर 2021 पासून कोणत्या स्मार्टफोनमधील सपोर्ट व्हॉटसअ‍ॅप संपवणार आहे ते जाहीर करण्यात आले आहे. साधारण हे ते अ‍ॅन्ड्रॉईड फोन आहेत ज्यामध्ये Android 4.0.3 किंवा त्याहून कमी प्रणाली आहे. तर आयफोन मध्ये iOS 9 आणि जुनी प्रणाली आहे.

Samsung, LG, ZTE, Huawei, Sony, Alcatel या अ‍ॅन्ड्राईड फोनचा त्यामध्ये समावेश आहे. तर आयफोन मध्ये iPhone SE, iPhone 6S, आणि iPhone 6S मधील सपोर्ट बंद होणार आहे. (नक्की वाचा: WhatsApp चॅट्स iPhone मधून Samsung फोनमध्ये कसे ट्रान्सफर कराल? जाणून घ्या iOS मधून Android Mobiles मध्ये बॅकअप घेण्याची पद्धत).

Samsung मध्ये Samsung Galaxy Trend Lite, Galaxy Trend II, Galaxy SII, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2, Galaxy Core, आणि Galaxy Ace 2 मधून व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट बंद होणार आहे.

LG मध्ये Lucid 2, LG Optimus F7, LG Optimus F5, Optimus L3 II Dual, Optimus F5, Optimus L5, Optimus L5 II, Optimus L5 Dual, Optimus L3 II, Optimus L7, Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6, Enact , Optimus L4 II Dual, Optimus F3, Optimus L4 II, Optimus L2 II, Optimus Nitro HD आणि 4X HD, आणि Optimus F3Q मध्ये आता व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

चायानीज कंपनी ZTE च्या ZTE Grand S Flex, ZTE V956, Grand X Quad V987, and ZTE Grand Memo मधील सपोर्ट बंद होणार आहे. Huawei च्या Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S, आणि Ascend D2 मध्ये देखील 1 नोव्हेंबर पासून व्हॉट्सअ‍ॅप काम करू शकणार नाही.

Sony च्या Xperia Miro, Sony Xperia Neo L, and Xperia Arc यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे.

Comments
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change