पॅटर्न लॉक विसरलात? तर अशा पद्धतीने करा अनलॉक
तुमचा मोबाईल लॉक झाला असेल तर अनलॉक करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा.
आपल्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ आणि इतर डेटा सुरक्षित राहावा यासाठी आपण मोबाईलला पॅटर्न लॉक लावतो. मात्र कधी कधी आपण तो स्वत:हून विसरुन जातो त्यामुळे मोबाईलला लावलेला पासवर्ड आठवण्यासाठी विविध पॅर्टन लॉक वापरतो. त्यामुळे मोबाईल लॉक होण्याची शक्यता असते. जर अशा वेळी तुमचा मोबाईल लॉक झाला असेल तर अनलॉक करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा.
-मोबाईलचे लॉक काढण्यासाठी ज्यांच्याकडे अँड्रॉईड फोनमध्ये अँड्रॉईड डिवाईस नावाच्या सॉफ्टेर असेल तर ते लॉक काढता येते. तसेच गुगल अकाऊंटवरुन लॉगिन केल्यानंतर इरेज या ऑप्शनवर जाऊन क्लिक केल्यावर फोन रिसेट होतो. परंतु लॉक जरी उघडता आले तरीही मोबाईलमधील सर्व डेटा निघून जातो.
- जर तुम्ही अँड्रॉई़ड 4.4 किंवा त्यापूर्वीचे व्हर्जन वापरत असल्यास त्यामध्ये 5 वेळा चुकीचा पासवर्ड टाकावा लागतो. त्यानंतर Forgot Pin, Forgot Pattern किंवा Forgot Password हे ऑप्शन दिसतील. यावर क्लिक करुन त्यामध्ये गुगल ई-मेल आयडीने लॉगिन करावे. तसेच रिसेट पासवर्डचा ऑप्शन येईल. या पद्धतीचा उपयोग केल्यास मोबाईलमधील डेटासुद्धा सुरक्षित राहू शकतो.
-जर कोणत्याच ट्रिक उपयोगी येत नसतील तर 'फॅक्ट्री रिसेट' या ऑप्शनचा वापर करावा. यासाठी मोबाईलचे पावर आणि आवाजाचे बटण एकत्रित दाबून धरल्यास मोबाईल रिकव्हरी मोडवर येईल. त्यानंतर येणारे ऑप्शन वापरुन मोबाईलचे अनलॉक करु शकता.
-तुमच्या मोबाईलमध्ये जर गुगल असिस्ट किंवा व्हॉईस रेकॉर्ड केल असेल तर 'अनलॉक द व्हॉईस' या ऑप्शनच्या सहाय्याने 'ओके गुगल' बोलून तुमच्या मोबाईलचे पॅर्टनलॉक अनॉक करु शकता.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Advertisement
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement