Amazon’s Kindle: अॅमेझॉन किंडल्स डेटा चोरी करु शकतात हॅकर्स! पाहा कंपनी काय म्हणते?

चेक प्वाइंट सॉफ्टवेअरमध्ये सायबदर रिसर्चचे प्रमुख यानिव बालमास यांनी म्हटले की, किंडल यूजर्सला ई-बूक पाठवून धमकी देणारी अज्ञात व्यक्ती अमझॉन अकाऊंट क्रेडियन्शल्सपासून बिलिंग आदी माहिती पर्यंत डिवाइसवर सेव्ह केलेली कोणत्याही पद्धतीची माहिती चोरु शकतो.

Amazon Kindle | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

साबर सुरक्षा तज्त्रांनी प्रसिद्ध ई-रीडिंग डिवाईस अॅमेझॉन किंडल (Amazon Kindle) मध्ये असलेल्या सुरक्षा त्रुटींचा शोध घेतला आहे. त्यानंतर किंडल डिवाईचा कंट्रोल पूर्णपणे आपल्या हातात घेतला आहे. एक चेक पॉंईंट (CPR) टीमच्या अनुसार, वाचकांना ई-बुक (e-books) उघडताना अत्यंत धोका देणाऱ्या हॅकर्सना रोखणे यामुळे शक्य होणार आहे. अॅमेझॉनने आपल्या निष्कर्षात खुलासा केला आहे की, कंपनीने या वर्षाच्या एप्रिलमध्ये किंडलच्या फार्मवेयर अपडेटमध्ये एक फिक्स तैनात केला. जोडल्या गेलेल्या फर्मवेयर इंटरनेटशी संबंधीत उपकरणांवर स्वयंचलीत रुपाने कार्यरत होतो.

चेक प्वाइंट सॉफ्टवेअरमध्ये सायबदर रिसर्चचे प्रमुख यानिव बालमास यांनी म्हटले की, किंडल यूजर्सला ई-बूक पाठवून धमकी देणारी अज्ञात व्यक्ती अमझॉन अकाऊंट क्रेडियन्शल्सपासून बिलिंग आदी माहिती पर्यंत डिवाइसवर सेव्ह केलेली कोणत्याही पद्धतीची माहिती चोरु शकतो. दरम्यान, संशोधनात माहिती झाले की, इलेक्टॉ्रानिक डिवाईस कॉम्पूयटरसारखेच आहे. तसेच हे आयओटी डिवाईस कॉम्प्यूटरप्रमाणेच हल्ल्यासाठी असुरक्षीत आहे. (हेही वाचा, Amazon Alexa आता तुमच्या जवळचं COVID-19 Vaccination Centres शोधायला करणार मदत; जाणून घ्या कसं?)

टीमने असेही म्हटले आहे की किंडलविरुद्ध एक ई-बुकला एक मालवेअरच्या रुपात वापरले जाऊ शकत होते. ज्यामुळे अनेक प्रकारचे दुष्परीणाम पुढे येऊ शकले असते. उदाहरणार्थ, एक हल्लेखोर (सायबर) यूजर्सच्या ई-पुस्तकाला हटवू शकतो किंवा त्यात काही बदल करण्यासाठी तो वाईट बॉटमध्ये परावर्तित करु शकतो. ज्यामुळे तो युजर्सच्या स्थानिक नेटवर्कमध्ये इतर उपकरणांमध्ये हल्ला करु शकतो.