Renee Gracie Threatened to Sue Indians: माजी सुपरकार रेसर रेनी ग्रेसी भारतीयांवर भडकली, कायदेशीर कारवाई करण्याची दिली धमकी!

ग्रेसीने तिच्या परवानगीशिवाय भारतीय तिच्या मालिकेचे फोटो भारतीय तिचे वापरत असल्याचा आरोप तिने केला आहे.

V8 Supercar महिला रेसर रेनी ग्रेसी (Photo Credit: Instagram)

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या सुपर कार रेसिंगमध्ये ऐतिहासिक पाऊल उचलणारी ऑस्ट्रेलियाच्या (Australia) 25 वर्षीय रेनी ग्रेसीने (Renne Gracie) सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पॉर्न स्टार बनण्याचा निर्णय घेतला. कर रेसिंग आता तीच पॅशन राहिलं नाही असं ती म्हणाली. पण, सध्या एका कारणामुळे रेनी भारतीय (Indians) प्रेक्षकांवर नाराज असल्याचे दिसत आहे आणि तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ते दाखवून दिले. ग्रेसीने तिच्या परवानगीशिवाय भारतीय तिच्या मालिकेचे फोटो भारतीय तिचे वापरत असल्याचा आरोप तिने केला आहे. पॉर्न स्टार बनण्यासाठी तिने सुपरकार रेसिंग कारकीर्द सोडल्यानंतर ग्रेसी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. यामुळे तिने बऱ्याच पैशांची बरीच कमाई केली आहे. ग्रेसी आता दर आठवड्याला 25,000 डॉलर्सची कमाई करते. दरम्यान, भारतीय यूजर्स तिच्या नावाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट चालवत आहे आणि तिचे फोटो चोरून वापरात असल्याने ती संतापली. (Renee Gracie Becomes Porn Star: V8 Supercar महिला रेसर रेनी ग्रेसी बनली पॉर्न स्टार, आठवड्याला 18.8 लाख कमाई करत असल्याचा केला दावा)

ती म्हणाली, "भारतीय यूजर्स माझे फूट वापरत आहे आणि त कायदेशीर नाही. माझे फोटो चोरणे थांबवा," ग्रेसीने अडल्ट सदस्यता साइटवरील पोस्टमध्ये लिहिले. तिने असेही म्हटले आहे की ही केवळ तिचे कंटेन्ट आणि कॉपीराइट आहे. तिने भारतीयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. ग्रेसीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "जर आपण भारतीय असाल तर माझ्या पेजवरून जा. यापुढे आपले स्वागत नाही." तिचे फोटो जेव्हा भारतात व्हायरल झाले तेव्हा हे सर्व सुरू झाले. तिने लिहिले, "जेव्हापासून माझी कहाणी भारतात भारतात व्हायरल झाली, तेव्हापासून असे बरेच व्हिडिओ आणि बनावट प्रोफाइल बनविले गेले आणि माझ्या OnlyFans कडून बेकायदेशीरपणे फोटो चोरी केले गेले आहेत." ग्रेसी भारतातील लोकप्रिय स्टार बनली आहे यात काही शंका नाही,  पण तिच्या या पोस्टचा तिच्या लोकप्रियतेवर काही परिणाम होतो की नाही हे पाहणे बाकी आहे.

दरम्यान, डेली टेलिग्राफशी बोलताना ग्रेसी म्हणाली, "या निर्णयामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. मी स्वप्नातही एवढा पैसा पहिला नव्हता आणि माझ्यासाठी आता ते महत्वाचे आहे." पुढे ती म्हणाली की, "लोकं काय म्हणतात याची मला पर्वा नाही. मी चांगला पैसा कमावत आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे."



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif