Yashasvi Jaiswal Hugs Rohit Sharma: पदार्पणातच शतक साजरे करताना यशस्वी जैस्वालने रोहित शर्माला मारली मिठी, व्हिडिओ होतोय व्हायरल
युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आनंद साजरा करत कर्णधार रोहित शर्माकडे (Rohit Sharma) धावला आणि त्याला मिठी मारली आणि ड्रेसिंग रूममधील सर्वांचे आभार मानले.
IND vs WI 1st Test: यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) 13 जुलै रोजी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या कसोटी 2023 मध्ये पदार्पणात शतक झळकावल्यानंतर आनंद साजरा करत आहे. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आनंद साजरा करत कर्णधार रोहित शर्माकडे (Rohit Sharma) धावला आणि त्याला मिठी मारली आणि ड्रेसिंग रूममधील सर्वांचे आभार मानले. यशस्वी जैस्वाल यांचे शतक साजरे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे दखील वाचा: IND vs WI 1st Test: पदार्पणाच्या कसोटीत यशस्वीचे विक्रमी शतक, रोहितचेही शतक; वेस्ट इंडिजवर भारताची घट्ट पकड)
पहा व्हिडिओ
यशस्वी भवः 💯
.
.#INDvWIonFanCode #WIvIND pic.twitter.com/59Uq9ik1If
— FanCode (@FanCode) July 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2023 09:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

