Sachin Tendulkar Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनानिमित्त क्रिकेटर सचिन तेंडुलकरने मराठीमधून दिल्या खास शुभेच्छा, See Post
भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर महाराष्ट्र दिनाच्या या शुभ प्रसंगी चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने मराठीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे.
- Read in
- मराठी
Sachin Tendulkar Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र राज्य आज आपला 65 वा स्थापना दिन साजरा करत आहे. 1 मे 1960 रोजी मराठी भाषिक लोकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. या दिनाचे औचित्य साधत मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. आता भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर महाराष्ट्र दिनाच्या या शुभ प्रसंगी चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने मराठीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो, ‘आपली परंपरा, शौर्य आणि संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगून आपण आज महाराष्ट्र दिन साजरा करूया. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!’ (हेही वाचा: Maharashtra Din Wishes: पीएम नरेंद्र मोदी, सीएम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्या महाराष्ट्र स्थापना दिनाच्या शुभेच्छा, See Posts)
पहा पोस्ट-
आपली परंपरा, शौर्य आणि संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगून आपण आज महाराष्ट्र दिन साजरा करूया. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!#MaharashtraDay
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2024 01:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

