SA vs PAK 3rd T20I 2021: Babar Azam याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतषबाजी, झळकावले पहिले टी-20 शतक
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सेंचुरियन येथे असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात बाबर आजमने आफ्रिकी गोलंदाजांविरुद्ध चौकार-षटकारांची आतषबाजी करत टी-20 आंतरराष्ट्रीय करिअरमधील पहिले अर्धशतक ठोकले. टी-20 फॉरमॅटमध्ये बाबरचे पाकिस्तानी फलंदाजाने केलेले सर्वात वेगवान शतक असून फॉरमॅटमध्ये शंभरी पार करणारा तो फक्त तिसरा फलंदाज ठरला आहे.
SA vs PAK 3rd T20I 2021: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) सेंचुरियन येथे असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात बाबर आजमने (Babar Azam) आफ्रिकी गोलंदाजांविरुद्ध चौकार-षटकारांची आतषबाजी करत टी-20 आंतरराष्ट्रीय करिअरमधील पहिले अर्धशतक ठोकले. टी-20 फॉरमॅटमध्ये बाबरचे पाकिस्तानी (Pakistan) फलंदाजाने केलेले सर्वात वेगवान शतक असून फॉरमॅटमध्ये शंभरी पार करणारा तो फक्त तिसरा फलंदाज ठरला आहे. बाबरने फक्त 49 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनेटी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement