PBKS vs RCB, Qualifier 1 Live Scorecard: सुयश-हेझलवूड-यश यांच्या घातक गोलंदाजीमुळे पंजाब गारद, आरसीबीला विजयासाठी मिळाले 102 धावांचे लक्ष्य

आजचा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्याच वेळी, पराभूत संघ एलिमिनेटरच्या विजेत्या संघासोबत दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. दरम्यान, बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने आरसीबीसमोर 102 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

RCB (Photo Credit - X)

RCB vs PBKS, IPL 2025 Qualifier 1: टाटा आयपीएल 2025 (IPL 2025) चा पहिला क्वालिफायर सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (PBKS vs RCB) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळवला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्याच वेळी, पराभूत संघ एलिमिनेटरच्या विजेत्या संघासोबत दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. दरम्यान, बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने आरसीबीसमोर 102 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

पंजाब 101 धावांवर गारद

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात निराशाजनक झाली आणि अर्धा संघ अवघ्या 50 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पंजाब किंग्जने  षटकांत दहा गडी गमावून 101 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून मार्कस स्टोइनिसने नाबाद 26 धावांची सर्वाधिक खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 17 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. मार्कस स्टोइनिस व्यतिरिक्त, प्रभसिमरन सिंग आणि अझमतुल्लाह उमरझाई यांनी 18-18 धावा केल्या.

सुयश शर्माची घातक गोलंदाजी

दुसरीकडे, यश दयालने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिले मोठे यश मिळवून दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून जोश हेझलवूड आणि सुयश शर्माने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि सुयश शर्मा व्यतिरिक्त यश दयालने दोन विकेट्स घेतल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकांत 102 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघांना हा सामना जिंकून आयपीएलच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

2025 Indian Premier League 2025 Indian Premier League Qualifier 1 2025 IPL 2025 IPL Qualifier 1 2025 Tata Indian Premier League 2025 Tata IPL Bengaluru Bengaluru Weather Bengaluru Weather Report bengaluru Weather Update indian premier league Indian Premier League 2025 Indian Premier League 2025 Qualifier 1 Indian Premier League Qualifier 1 IPL IPL 2025 IPL 2025 Qualifier 1 IPL Qualifier-1 M Chinnaswamy Stadium Weather M. Chinnaswamy Stadium M. Chinnaswamy Stadium Pitch Report Mullanpur Weather PBKS vs RCB Qualifier 1 Punjab Kings Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Qualifier 1 Rajat Patidar RCB vs PBKS RCB vs PBKS 2025 RCB vs PBKS Head To Head RCB vs PBKS IPL RCB vs PBKS Live RCB vs PBKS Live Match RCB vs PBKS Live Match Update RCB vs PBKS Live Score RCB vs PBKS Live Score Update RCB vs PBKS Live Scorecard RCB vs PBKS Live Streaming RCB vs PBKS Live Toss RCB vs PBKS Match RCB vs PBKS Match Scorecard RCB vs PBKS Match Winner RCB vs PBKS Match Winner Prediction RCB vs PBKS Pitch Report RCB vs PBKS Score RCB vs PBKS Score Update RCB vs PBKS Scorecard RCB vs PBKS Toss Update RCB vs PBKS Toss Winner RCB vs PBKS Weather rcb vs punjab royal challengers bengaluru Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Live Score Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Live Scorecard Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Live Streaming Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Match Scorecard Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Players Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Score Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Score Update Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Scorecard Update Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Stats Shreyas Iyer Suryakumar Yadav in Mumbai T20 League Tata 2025 IPL Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2025 Tata Indian Premier League Qualifier 1 Tata IPL Virat Kohli Where To Watch Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings आयपीएल आयपीएल २०२५ इंडियन प्रीमियर लीग एम चिन्नास्वामी स्टेडियम टाटा २०२५ आयपीएल टाटा आयपीएल टाटा इंडियन प्रीमियर लीग बेंगळुरू बेंगळुरू हवामान बेंगळुरू हवामान अपडेट रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विराट कोहली श्रेयस अय्यर
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement