Nepal Pro Club Championship: 6 चेंडूत 6 विकेट! T20 क्रिकेटमध्ये विरनदीप सिंहने एका षटकांत बदलला खेळ, हॅट्रिकसह गोलंदाजाने घेतल्या Fiver-fer (Watch Video)

Nepal Pro Club Championship: नेपाळ प्रो क्लब चॅम्पियनशिपमध्ये मलेशियाच्या विरनदीप सिंह या गोलंदाजाने 6 चेंडूत 6 विकेट घेत सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. नेपाळ प्रो क्लब चॅम्पियनशिपमध्ये मलेशिया क्लब इलेव्हन आणि पुश स्पोर्ट्स दिल्ली यांच्यात T20 सामना खेळला गेला ज्यामध्ये पुश स्पोर्ट्स संघाने सहा चेंडूत सहा विकेट गमावल्या.

Nepal Pro Club Championship: 6 चेंडूत 6 विकेट! T20 क्रिकेटमध्ये विरनदीप सिंहने एका षटकांत बदलला खेळ,  हॅट्रिकसह गोलंदाजाने घेतल्या Fiver-fer (Watch Video)
नेपाळ प्रो क्लब चॅम्पियनशिप (Photo Credit: Instagram)

नेपाळ प्रो क्लब चॅम्पियनशिपमध्ये (Nepal Pro Club Championship) एक सामना खेळला गेला, जो शतकानुशतके लक्षात राहील. क्रिकेटच्या (Cricket) जगात तुम्ही 6 चेंडूत 6 षटकार मारलेले बघितलेच असेल पण आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाने यापूर्वी 6 चेंडूत 6 विकेट घेतल्या नव्हत्या. पण एका गोलंदाजाने हा पराक्रम देखील केला आहे. एका गोलंदाजाने 6 चेंडूत 6 विकेट घेत सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2022 04:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).