Jasprit Bumrah Blessed With Baby Boy: जसप्रीत बुमराह झाला 'बाबा' लेकाची पहिली झलक आणि नाव केले शेअर!

जसप्रीत बुमराह त्याचा मुलगा अंगदच्या जन्मानंतर देशात परतल्याने आज भारताचा आशिया चषक 2023 मध्ये नेपाळ विरुद्धचा कॅंडी येथे होणारा सामना चुकणार आहे.

Jasprit Bumrah Blessed With Baby Boy: जसप्रीत बुमराह झाला 'बाबा' लेकाची पहिली झलक आणि नाव केले शेअर!
Jasprit Bumrah (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेटपटू Jasprit Bumrah आणि त्याची पत्नी Sanjana Ganesan यांच्या आयुष्यात चिमुकला पाहुणा आला आहे. अंगद असं नामाकरण केल्याची आणि त्याची पहिली झलक खास फोटोसह जसप्रीतने सोशल मीडीयावर शेअर केली आहे.  'आयुष्यातील या नव्या जबाबदारी बद्दल खूष असल्याचं' त्याने पोस्ट मध्ये लिहलं आहे. Jasprit Bumrah and Sanjana Ganesan: जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनच्या घरी येणार लवकरच पाहुणा, मुंबईत परतण्याचे खरे कारण आले समोर .

पहा पोस्ट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2023 10:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).