Virat Kohli Catch Video: बेंगलोर सुपरस्टारने Rishabh Pant याचा एकाच हातात घेतलेला अफलातून झेल पाहून सासूबाई भलतीच खुश, स्टॅन्डमधून दिली अशी रिअक्शन
IPL 2022, DC vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार विराट कोहलीने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले. मोहम्मद सिराजच्या 17 व्या षटकात ऋषभ पंतने हवेत कव्हर्सवर फटका खेळला. तिथे उभ्या कोहलीने पूर्ण क्षमतेने झेप घेतली आणि मागे पळू एकाहातात झेल पकडला. यानंतर विराटने स्टॅन्डमध्ये पत्नी अनुष्का आणि सासूबाई यांना विजयी चिन्ह दाखवले, ज्यावर सासूबाईंनी देखील प्रतिसाद दिला.
- Read in
- मराठी
IPL 2022, DC vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) स्टार विराट कोहली (Virat Kohli) दिल्लीविरुद्ध बॅटने फारसा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला, पण मैदानावर त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले. धावांचा पाठलाग करताना 17 व्या षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत (Rishabh Pant) चांगलीच फटकेबाजी करत होता. तथापि, तिसरा चेंडू वाइड होता आणि तो पंतने हवेत कव्हर्सवर खेळला. तिथे फिल्डिंग करणाऱ्या कोहलीने पूर्ण क्षमतेने झेप घेतली आणि मागे पळू एकाहातात झेल पकडला. यानंतर विराटने स्टॅन्डमध्ये पत्नी अनुष्का आणि सासूबाई यांना विजयी चिन्ह दाखवले, ज्यावर सासूबाईंनी देखील प्रतिसाद दिला.
Amazing catch from @imVkohli
No doubt he is the one hand stunner. And what a beautiful moment 🥹♥️#RCB #RCBvsDC pic.twitter.com/TSUhhGlCJG
— 𝐑𝐁🕊 (@Rumispeak) April 16, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2022 11:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

