IND vs ENG 4th Test Day 1: ओव्हल कसोटीत कोहलीचा ‘विराट’ कारनामा; ‘हा’ रेकॉर्ड ब्रेक करत सचिन तेंडुलकर-राहुल द्रविड यांना पछाडलं
इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने ‘विराट’ कारनामा केला आहे. विराटने इंग्लिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या 18व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर चौकार खेचला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23,000 धावांचा टप्पा गाठला. विशेष म्हणजे हा पराक्रम विराटने सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड यांच्यापेक्षा सर्वात कमी डावात केला आहे.
- Read in
- मराठी
IND vs ENG 4th Test Day 1: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) ‘विराट’ कारनामा केला आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23,000 धावांचा टप्पा गाठला.
Virat Kohli becomes the fastest batsman to reach the 2️⃣3️⃣0️⃣0️⃣0️⃣ run mark in Intl. cricket. 👏🏻👏🏻#PlayBold #TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/42kHhGZY4y
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 2, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2021 05:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

