ICC Cricket World Cup 2023 Schedule: नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक जाहीर होताच मजेदार मीम्स व्हायरल

आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल. यातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात होणार आहे.

ICC Cricket World Cup 2023 Schedule: नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक जाहीर होताच मजेदार मीम्स व्हायरल

आयसीसीने 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक (ICC World Cup Schedule 2023) जाहीर केले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल. यातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 15 ऑक्टोबरला महान सामना होणार आहे. दरम्यान, वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक जाहीर होताच सोशल मीडियावर मजेदा मीम्स व्हायरल होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 27, 2023 01:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).