1043 दिवसांनंतर David Warner ने ठोकले आंतरराष्ट्रीय शतक, जाता जाता लहान मुलाला दिले खास गिफ्ट (Watch Video)
डेव्हिड वॉर्नरने मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा पराक्रम केला. डेव्हिड वाॅर्नरने 102 बॅालमध्ये 106 रन बनवले
- Read in
- मराठी
काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा अडीच वर्षानंतर संपली. त्याचप्रमाणे आता 2 वर्षे 10 दिवसांनी म्हणजेच संपूर्ण 1043 दिवसांनंतर डेव्हिड वॉर्नरची (David Warner) आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षाही संपुष्टात आली आहे. डेव्हिड वॉर्नरने मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा पराक्रम केला. डेव्हिड वाॅर्नरने 102 बॅालमध्ये 106 रन बनवले, त्याच्या या पारीमध्ये 8 चौकार आणि 2 षटकाराचा समावेश होता. त्याची ही पारी संपल्यानंतर त्याने लहान मुलाला आपले ग्लवज दिले.
पहा व्हिडीओ
Great gesture from David Warner, champion. pic.twitter.com/yzUXBNO9XB
— Johns. (@CricCrazyJohns) November 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2022 01:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

