Rice Export Ban: अमेरिकेतील भारतीयांची तांदुळ खरेदीसाठी झुंबड, कारण घ्या जाणून
अमेरिकेतील भारतीय दुकानातील तांदळाच्या किमती आधीच वाढवल्या आहेत.
भारत सरकारने गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेत तांदळाची मागणी आणि वेडेपणा पहायला मिळाला. लोक कामातून ब्रेक घेत आहेत आणि किराणा दुकानात रांगेत उभे आहेत, जास्तीत जास्त परवानगी असलेल्या प्रमाणात खरेदी करत आहेत. अमेरिकेतील भारतीय दुकानातील तांदळाच्या किमती आधीच वाढवल्या आहेत.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)