Ukraine Russia Crisis: रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin यांच्याकडून युक्रेन मध्ये 'Military Operation'ची घोषणा
युक्रेनवर हल्ला करण्यापासून रशियाच्या सैन्याला थांबवावं आणि शांतता राखावी असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आवाहन केले आहे
Ukraine Russia Crisis मध्ये परिस्थिती चिघळत आहे. आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin यांच्याकडून युक्रेन मध्ये 'Military Operation'ची घोषणा करण्यात आली आहे. पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्र टाकण्याचं आवाहन केले आहे. युक्रेन मध्ये काल राष्ट्रव्यापी आणीबाणीची घोषणा करण्यात आलेली आहे.युक्रेनवर हल्ला करण्यापासून रशियाच्या सैन्याला थांबवावं आणि शांतता राखावी असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आवाहन केले आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement