जगाच्या प्रार्थना युक्रेनच्या लोकांसोबत आहेत - Joe Biden

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एक पूर्वनियोजित युद्ध निवडले आहे, जे आपत्तीजनक आणि मानवी दुःख आणणारे आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटलं आहे.

Joe Biden | (Photo Credits: Facebook)

आज रात्री जगाच्या प्रार्थना युक्रेनच्या लोकांसोबत आहेत. कारण त्यांना रशियन लष्करी सैन्याने केलेल्या बेताल आणि अन्यायकारक हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एक पूर्वनियोजित युद्ध निवडले आहे, जे आपत्तीजनक आणि मानवी दुःख आणणारे आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement