Black Sea वर Russian Jet ची US Drone ला धडक
रशियाकडून हे असुरक्षित आणि अव्यावसायिक कृत्य घडलं असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेने नोंदवली आहे.
आज (14 मार्च) रशियन Su-27 jet fighter अमेरिकेच्या MQ-9 Reaper drone वर ब्लॅक सी वर धडकल्याची घटना समोर आली आहे. US Air Force General James Hecker ने यामध्ये त्यांच्या ड्रॉनचं पूएण नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. हे रशियाकडून असुरक्षित आणि अव्यावसायिक कृत्य घडलं असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेने नोंदवली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement