अमेरिकेमध्ये Los Angeles International Airport वर दोन विमानं जवळपास एकमेकांवर आदळण्याच्या स्थितीत; पहा हा थरारक क्षण (Watch Video)
प्रायव्हेट जेट आणि दुसर्या एका फ्लाईटची उड्डाण सारख्याच वेळी झाल्याने अपघात होता होता टळला आहे.
लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर Gonzaga University men’s basketball team चं प्रायव्हेट जेट आणि दुसर्या एका फ्लाईटची उड्डाण सारख्याच वेळी झाल्याने अपघात होता होता वाचला आहे. दरम्यान या प्रकरणी आता कडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. Delta aircraft च्या उड्डाणानंतर Key Lime Air चं विमान थांबवण्याचे तातडीने आदेश देण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला आहे. सध्या या विमानांच्या उड्डाणाचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये झपाट्याने वायरल होत आहे.
लॉस एंजेलिस विमानतळावर अनर्थ टळला
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement