Portugal Earthquake: पोर्तुगाल ची राजधानी Lisbon मध्ये 5.4 रिश्टल स्केलचा भूकंप
26 ऑगस्टच्या सकाळी 5.11 या स्थानिक वेळी हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
पोर्तुगाल 5.4 रिश्टल स्केलचा झाला आहे. राजधानी Lisbon पासून 7.7km साऊथ ईस्ट भागात हा भूकंप झाला आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्स नुसार 26 ऑगस्टच्या सकाळी 5.11 या स्थानिक वेळी हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नक्की वाचा: Japan मध्ये पहिल्यांदाच 'Megaquake' चा अंदाज जारी; जाणून घ्या त्याचा अर्थ काय?
पोर्तुगाल मध्ये भूकंप
Advertisement
संबंधित बातम्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
Advertisement
Advertisement
Advertisement