Companion of the Order of Fiji: PM Narendra Modi यांच्या ग्लोबल लीडरशीपचा Fiji कडून सर्वोच्च पुरस्कार प्रदान करून गौरव; पहा Photos, Video
फिजीच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे जागतिक स्तरावर कौतुक केले आहे.
PM Narendra Modi यांच्या ग्लोबल लीडरशीपचा Fiji कडून ' Companion of the Order of Fiji ' हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला आहे. सध्या परदेश दौर्यावर असलेल्या मोदींनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. Companion of the Order of Fiji असा हा पुरस्कार मोजक्याच बिगर फिजी व्यक्तींना देण्यात आला आहे. त्यापैकी एक भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. PM Modi Papua New Guinea Visit: पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान मारापे यांनी केला पीएम मोदींच्या पायाला स्पर्श; अभिवादन करण्याची पद्धत पाहून मोदींनी मारली मिठी, Watch .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)