PM Modi Papua New Guinea Visit: पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान मारापे यांनी केला पीएम मोदींच्या पायाला स्पर्श; अभिवादन करण्याची पद्धत पाहून मोदींनी मारली मिठी, Watch
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. यावेळी त्यांचे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी जोरदार स्वागत केले.
PM Modi Papua New Guinea Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. यावेळी त्यांचे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी जोरदार स्वागत केले. यासोबतच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या चरणांनाही स्पर्श केला. जेम्स मरापे यांची ही अनोखी शैली पाहून पंतप्रधान मोदींनी त्यांची गळाभेट घेतली. न्यूज एजन्सी एएनआयने त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Terror Conspiracy Case: भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक)
#WATCH | Prime Minister of Papua New Guinea James Marape seeks blessings of Prime Minister Narendra Modi upon latter's arrival in Papua New Guinea. pic.twitter.com/gteYoE9QOm
— ANI (@ANI) May 21, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 21, 2023 06:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

