Companion of the Order of Fiji: PM Narendra Modi यांच्या ग्लोबल लीडरशीपचा Fiji कडून सर्वोच्च पुरस्कार प्रदान करून गौरव; पहा Photos, Video

फिजीच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे जागतिक स्तरावर कौतुक केले आहे.

Companion of the Order of Fiji: PM Narendra Modi यांच्या ग्लोबल लीडरशीपचा Fiji कडून सर्वोच्च पुरस्कार प्रदान करून गौरव; पहा Photos, Video
PM MOdi | Twitter

PM Narendra Modi यांच्या ग्लोबल लीडरशीपचा Fiji कडून ' Companion of the Order of Fiji ' हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला आहे. सध्या परदेश दौर्‍यावर असलेल्या मोदींनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. Companion of the Order of Fiji असा हा पुरस्कार मोजक्याच बिगर फिजी व्यक्तींना देण्यात आला आहे. त्यापैकी एक भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. PM Modi Papua New Guinea Visit: पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान मारापे यांनी केला पीएम मोदींच्या पायाला स्पर्श; अभिवादन करण्याची पद्धत पाहून मोदींनी मारली मिठी, Watch .

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 22, 2023 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).