Maryland च्या Gaithersburg, मध्ये एक छोटं विमान थेट पॉवर ट्रान्समिशनला धडकल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान यामध्ये सारे प्रवासी सुरक्षित आहेत पण काही काळ ते हवेतच लोंबकळत राहिले होते. मॉन्टगोमेरी काउंटी फायर अँड रेस्क्यू सर्व्हिसचे मुख्य प्रवक्ते पीट पिरिंगर म्हणाले की, अधिकाऱ्यांनी रॉथबरी ड्राइव्ह आणि गोशेन रोडला अंदाजे 5:40 वाजता पोहचून मदत केली आहे. नक्की वाचा: Boeing 747 Dreamlifer विमानाचे चाक निखळले, पाहा थरारक व्हिडिओ.

इथे पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)