Mexico Cable Car Accident: मेक्सिको मध्ये जत्रेत केबल कारचा टॉवर कोसळून अपघात ( Watch Video)
जत्रेच्या आसपास लोक फिरत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये केबल कारचा एक मोठा टॉवर कोसळताना दिसत आहे.
मेक्सिको मध्ये Acapulco भागात केबल कारचा टॉवर कोसळून अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका जत्रेदरम्यान ही दुर्घटना झाली असून यामध्ये अनेक जण जखमी असल्याचं समोर आलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी शेअर केलेल्या फुटेजमध्ये अपघाताचा क्षण दिसत आहे. जत्रेच्या आसपास लोक फिरत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये केबल कारचा एक मोठा टॉवर कोसळताना दिसत आहे.
मेक्सिको मध्ये केबल कारचा अपघात
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement