अमेरिकेत 34 वर्षीय Male Nanny ला 16 मुलांच्या विनयभंग प्रकरणी तब्बल 690 वर्षांची शिक्षा

2019 मध्ये एका जोडप्याने त्यांच्या मुलाला चूकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची तक्रार केल्यानंतर हा सारा प्रकार समोर आला आहे.

Jail Pixabay

अमेरिकेत 34 वर्षीय Male Nanny ला 16 मुलांच्या विनयभंग प्रकरणी तब्बल 690 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. Matthew Zakrzewski असं त्याचं नाव असून त्याला कोर्टाने 16 मुलांचा विनयभंग आणि अन्य मुलाला पॉर्न दाखवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याच्यावर 34 विविध गुन्हे आहेत. ज्यात मुलांना पॉर्न दाखवण्यासोबतच oral copulation of a child,सेक्स अ‍ॅक्ट्स यांचाही त्यामध्ये समावेश आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now