Maldives Suspends Ministers: पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर केलेल्या "आक्षेपार्ह" वक्तव्यामुळे मालदीवच्या मंत्र्यांचे निलंबन
दरम्यान अशा वक्तव्यांवर कारवाई करण्यास मागे पुढे पाहिले जाणार नाही. असे मालदिव सरकारने स्पष्ट केले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणारे Government of Maldivesचे मंत्री मरियम शिउना यांचे निलंबन करण्यात आले आहे. मंत्र्याचे वक्तव्य सरकारी विचारांशी मिळती जुळती नाहीत. दरम्यान अशा वक्तव्यांवर कारवाई करण्यास मागे पुढे पाहिले जाणार नाही. असे मालदिव सरकारने स्पष्ट केले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement