Maldives Minister X Account Suspend: मालदीवचे मंत्री महझूम मजीद यांचे ट्विटर अकाउंटही सस्पेंड, त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली वादग्रस्त टिप्पणी
पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मरियम शिउना, मलशा शरीफ आणि महझूम मजीद या मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केले आहे.
पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मरियम शिउना, मलशा शरीफ आणि महझूम मजीद या मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केले आहे. महझूम मजीदचे ट्विटर अकाउंटही सस्पेंड करण्यात आले आहे. मंत्री इब्राहिम खलील म्हणाले की, टिप्पण्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या पदांवरून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement