Mumbai terror attacks च्या 15 व्या स्मृतिदिना निमित्ताने Embassy of Israel in India ने महत्त्वाची अपडेट दिली आहे. state of Israel कडून Lashkar -e- Taiba ही Terror Organization म्हणून लिस्टेट करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान याबाबत भारत सरकार कडून विनंती केलेली नसतानाही State of Israel ने त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे आता इस्त्राईल मध्ये Lashkar -e- Taiba ही संघटना अवैध टेरर ऑर्गनायझेशन म्हणून पाहली जाईल. मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या 'या' शूरवीरांबद्दल अधिक जाणून घेत करुयात त्यांच्या कार्याला सलाम
पहा ट्वीट
Embassy of Israel in India says, "To symbolize the marking of the 15th year of commemoration of the Mumbai terror attacks, the state of Israel has listed Lashkar -e- Taiba as a Terror Organization. Despite not being requested by the Government of India to do so, the state of… pic.twitter.com/bME1PVnlQG
— ANI (@ANI) November 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)