Kim Jong Un ची मुलगी, Ju Ae सारखे नाव असल्या प्रत्येक मुलीला, महिलेला नाव बदलावे लागणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

उत्तर कोरियातील अधिकारी Kim Jong Un ची मुलगी, Ju Ae सारखे नाव असलेल्या मुली आणि महिलांना त्यांचे नाव बदलून दुसरे काहीतरी करण्यास भाग पाडत आहेत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

KimJongUn and daughter Ju Ae

 Name Like Kim Jong Un's Daughter, Ju Ae, Will Have To Change Her Name उत्तर कोरियातील अधिकारी Kim Jong Un ची मुलगी, Ju Ae सारखे नाव असलेल्या मुली आणि महिलांना त्यांचे नाव बदलून दुसरे काहीतरी करण्यास भाग पाडत आहेत, अशी माहिती समोर आहे. उत्तर कोरिया हा देश Kim Jong Un च्या निर्णयामुळे अनेकांना त्यांचे नाव बदलावे लागणार आहे.

जाणून घ्या संपूर्ण माहिती,

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now