Dublin Horror: मुलांकडून रेल्वेस्टेशनवर झालेल्या छेडछाडीदरम्यान एक मुलगी रेल्वे आणि फलाटामधल्या जागेत पडली

डब्लिन आयर्लंडमधील रहिवासी डॉ. जेनिफर कॅसिडी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेला व्हिडिओ युजर्सकडून 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

Dublin Horror | (Photo Credits-Twitter)

डब्लिन आयर्लंडमधील रहिवासी डॉ. जेनिफर कॅसिडी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेला व्हिडिओ युजर्सकडून 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओत तरुणांच्या एका टोळक्याकडून मुलांना दिला जाणारा त्रास आणि हा त्रास एका मुलीच्या जीवावर बेतल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडओ एका रेल्वे स्टेशनवर घडला आहे. मुलांच्या छेडछाडीमुळे एक मुलगी रेल्वे आणि फलाट यांमधील रिकाम्या जागेत पडली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now