COVID 19 Travel Advisory For International Flyers: 1 जानेवारी पासून China, Hong Kong, Japan सह या 6 देशातून भारतात येणार्यांना RT-PCR Test बंधनकारक
1 जानेवारी 2023 पासून China, Hong Kong, Japan, South Korea, Singapore आणि Thailand या 6 देशातून भारतात येणार्यांना RT-PCR Test बंधनकारक करण्यात आली आहे.
1 जानेवारी 2023 पासून China, Hong Kong, Japan, South Korea, Singapore आणि Thailand या 6 देशातून भारतात येणार्यांना RT-PCR Test बंधनकारक करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीमध्ये प्रवाशांना आता एअर सुविधा पोर्टलवर प्रवासापूर्वी आपला रिपोर्ट अपलोड करावा लागणार असल्याची माहिती देखील दिली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)