Bear Grylls ने शेअर केला 'Man vs Wild' Show मधील PM Narendra Modi यांच्यासोबतचा जुना फोटो

Bear Grylls ने डिसेंबर 2019 मध्ये 'Man vs Wild' Show साठी PM Narendra Modi यांच्यासोबत भारतामध्ये एक एपिसोड शूट केला होता.

Bear Grylls and PM Modi | Twitter

Bear Grylls ने डिसेंबर 2019 मध्ये 'Man vs Wild' Show साठी PM Narendra Modi यांच्यासोबत भारतामध्ये एक एपिसोड  शूट केला होता. उत्तराखंडच्या Jim Corbett National Park मध्ये पावसात हे दोघं एका रिफ्ट मधून प्रवास करतानाचा हा क्षण आहे.

पहा फोटो

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement